mohanghyar's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 8

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी....

 

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.
चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास

पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, शेगांवहून
श्री ज्ञानेश्वरांची, आळंदीहून
श्री तुकारामांची, देहूहून
श्री निवृत्तीनाथांची, त्र्यंबकेश्वराहून
श्री एकनाथांची, पैठणहून
उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

 

त्यापैकी श्री ज्ञानेश्वरांची, आळंदीहून पालखी निघाली असून आता ओढ फक्त विठ्ठल भेटीची

 

2021 (3).jpg

2021 (4).jpg

पालखी सोहळा म्हणजे एक सुंदर असा सोहळा पण मागील दोन वर्षात कोरोना काळात यावरही निर्बध आले आहेत. 
 
शेवटी म्हणतात ना देवाची मर्जी तसेच काही असेल ... 
 

@Shrut19 @Rohan10 @MayuriKubal @C_T @ajitthite @Tushar_Suradkar @Shreeish @Shreeya_99 

 

Akola, Maharashtra, India
9 comments
Connect Moderator

Re: आषाढी एकादशी

@mohanghyar 

माहिती पूर्ण लेख आणि उत्तम फोटो.

उत्तर भारतातून कबिराची पालखी येते ही नवीन माहिती.

सामील केल्याबद्दल धन्यवाद 🙏

Level 9

Re: आषाढी एकादशी

Hello @mohanghyar 

 

Dhanyawad Bahu!!

Nice Blog on Ashada Ekadasi 

Thoroughly Enjoyed.

 

 

 

 

 

Venkat
Level 9

Re: आषाढी एकादशी

@mohanghyar ,

 

सुंदर फोटो आणि उपयुक्त माहिती. @Tushar_Suradkar म्हणाला तसे मला पण कबीराच्या पालखीबद्दल माहित नव्हते.

मस्तच!!

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | A Photo Challenge of the Roses: Nature's Masterpieces | Unusual, strange siting challenge: I noticed a plane parked next to the highway! ‌ |
Level 8

Re: आषाढी एकादशी

Where is temple

Saurabh kanaujiya
Level 10

Re: आषाढी एकादशी

Namaskar..

@Saurabhkanaujiya 

It's in State Maharashtra ..

Level 10

Re: आषाढी एकादशी

नमस्कार,

@mohanghyar 

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..

माझा अजुन कधी योग आला नाही विठ्ठल दर्शनाचा पण तुझा छान लेख..

सामाईक केल्याबद्दल धन्यवाद..

Level 6

Re: आषाढी एकादशी

@mohanghyar  दादा तू एकदम छान माहिती लिहिली आहे.महाराष्ट्राची संत परंपरा

आपण connect वर आणली . आणि महाराष्ट्रातील वारसा जगाला कळला.आपले आभार.

Level 8

Re: आषाढी एकादशी

सुंदर लिहिले आहेस @mohanghyar .

दर वर्षी पुण्यामध्ये पालखीचे दर्शन घेण्याची भाग्य मिळते. परंतु गेली २ वर्षे सध्याच्या परिस्थिती मुळे शक्य झाले नाही.  

तू येथे सामायिक केलेले फोटो सुद्धा अप्रतिम आहेत.

धन्यवाद👍

Abhishek Patki
Level 6

Re: आषाढी एकादशी

खूप च छान माहित...! आणि जे फोटो सामील केले आहेत तेही खूप छान आहेत माहित वाचून मस्त वाटल.

या मध्ये थोडी नवीन माहिती मिळाली 👍👍

आता covid 19 मुळे सगळ बंद आहे जेव्हा ही पालखी परत निघेल तेव्हा मला याचा आनंद घ्यायला नक्की आवडेल