Shubhu1's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
  • Local Guides Connect
  • :
  • Local Stories
  • एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर मह...
Level 9

एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

श्री शांडिलेश्वर महादेव ...🙏🏻

 

जळगांव जिल्हयातील एरंडोल येथील 'अमळनेर दरवाजा' जवळील हे 'महादेव' मंदिर अतिशय प्राचीन असे आहे.

याचे गर्भ गृह खाली उतरून खोल असल्याने त्याला 'खोल महादेव' असे म्हणतात.,

मंदिरातील शिवलिंग अतिशय मोठे, दगडी आणि दर्शन घेतल्यावर एक वेगळीच अनुभूती देणारे आहे.,

 

शिवलिलामृत ग्रंथातील उल्लेख पुरावा...👇🏻

 

IMG_20240401_170246137_AE~2.jpg

ह्या मंदिराचा उल्लेख 'श्री शिवलीलामृत' ह्या सिद्ध ग्रंथात

५ व्या अध्यायात आलेला आहे तो असा की......,

 

उमा नावाची एक ब्राह्मण स्त्री दोन लहान मुलांना घेऊन वनात भटकत असताना...,

एकचक्र नगरीत (म्हणजेच आताच्या एरंडोल येथे) आली. तिथे तिला महादेव मंदिरात महादेवांची उपासना करत असलेल्या शांडिल्य ऋषिंचे दर्शन झाले,

IMG_20240401_170303459_AE~2.jpg

*शिवलीलामृत ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात असलेले वर्णन* 👆🏻

 

शांडिल्य ऋषिंनी तिला प्रदोष व्रत करण्यास सांगितले असा स्पष्ट उल्लेख श्री शिवलीलामृतात सापडतो.

 

येथे शांडिल्य ऋषिंनी शिवोपासना केलेली असल्यामुळेच या मंदिराला शांडिलेश्वर महादेव मंदिर असे नामाभिधान प्राप्त झाले असावे.

 

 

IMG_20240401_002258-COLLAGE.jpg

 

एकचक्र नगरी म्हणजेच एरंडोलचा उल्लेख महाभारतातही आहे..,

पांडवांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही नगरी आहे.

 

श्री शांडिल्य ऋषि हे यादवांचे कुलपुरोहित असल्याचा उल्लेख श्रीम‌द्भागवतात आहे. त्यांच्या सोबत मोठा शिष्य व भक्त परिवार येथे आला असावा...,

 

कारण येथील अनेकांची कुलस्वामिनी ही काशी येथील श्री विंध्यवासिनी ही आहे. ह्या देवीचे छोटे पुरातन स्थानही सध्या असलेल्या महामार्गालगतच्या शेतात आहे.

 

पौराणिक कथामध्ये  वर्णन असलेलं हे मंदिर खूप छान आहे.,

या मंदिरात दर्शन करून शांत वाटते..,👍🏻🤗🙏🏻

 

एरंडोल शहराला तुम्ही कोणत्याही प्रवासाच्या साधनाने येऊ शकता...आणि ह्या या ठिकाणी असलेल्या पौराणिक ऐतिहासिक महत्व असलेल्या गोष्टी बघू शकता 👍🏻🤗

 

@Shrut19 @Tushar_Suradkar @ajitthite 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

13 comments
Level 9

Betreff: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

@Shubhu1 ich würde gerne mehr verstehen welche Bewandtnis es mit dem gezeigten Tempel Inhalt hat.

Eine ausführliche Erläuterung wäre sehr schön.

Ich interessiere mich halt dafür und wäre sehr dankbar 

Level 10

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

नमस्कार,

@Shubhu1 

आम्हाला या मंदिरा बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..

जय महादेव जय शिव शंभू 🙏

Connect Moderator

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

Excellent post @Shubhu1 and nicely written.

The photos are wonderful too, just that they are repetitive and similar.

I'd suggest removing all similar photos and choosing only one or two in the post.

Level 9

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

Ok sir....👍🏻😊 You'll see the changes 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 10

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

Very good post of Shandileswar Mahadev, dear friend @Shubhu1 

I highly appreciate your efforts and dedication! 

Congratulations!

Keep going, we all are here to assist you to improve your contributions. 

Best wishes for more achievements and contributions.

Regards with thanks for sharing these details.

🤝❤️🙏

Oh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform meOh...sorry... if the Photo is missing, kindly inform me

Level 9

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

बहुत बहुत  धन्यवाद @Shubhu1  इस पोस्ट के  लिए जैसे की @Tushar_Suradkar  sir और @TravellerG  sir ने बतया  आप उनके मार्ग दर्शन ले  जरूर ही चीजें बेहतर और  आकर्षक दिखने लगेंगी. हम आपके इस  पोस्ट की सरहाना  करते हुआ आपके  उज्ज्वल  भविष्य की कामना करते हैं | 

 

महादेव आप और हम सभी देशवासियों पर अपनी कृपा बनाएं रखें | 

हर हर महादेव  🚩🙏

Satyameva Jayate सत्यमेव जयते
Level 9

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

Thank you 👍🏻 @RaviSharma111 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 9

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

Thank you 👍🏻.. @TravellerG 

Shubhangi Patil ||" I Like To be UNIQUE in Whatever I Do..!! "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 10

Re: एरंडोल शहरातील अतिशय प्राचीन 🛕श्री शांडिलेश्वर महादेव🛕

@Shubhu1 शुभांगी, श्री शांडिलेश्वर महादेव मंदिर या विषयावरील अहवाल वाचून मला खूप आनंद झाला. तुझ्या लिखाणाची आणि माहिती गोळा करण्याची क्षमता मला खरोखरच प्रेरणादायी वाटते.


एरंडोल मधील हे प्राचीन मंदिर आणि त्याची पौराणिक कथांशी असलेली सांगड खरंच मनोरंजक आहे. मंदिराची रचना, शिवलिंगाचे वर्णन आणि श्री शांडिल्य ऋषी यांच्याशी असलेला संबंध याबद्दल बरीच माहिती मिळाली. 'श्री शिवलीलामृत' आणि 'महाभारत' सारख्या पवित्र ग्रंथांमधून उल्लेख देऊन माहितीला पुष्टी दिली आहेस हे मला विशेष आवडले.

 

तुझ्या अहवाला मुळे मला या मंदिरात प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेण्याची प्रखर इच्छा निर्माण झाली आहे.
माहितीपूर्ण अहवाल लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तसेच, मराठी भाषेचा वापर सुंदर रीतीने वापर केल्याबद्दल अभिनंदन!


@Shubhu1 Shubhangi,  Thoroughly enjoyed reading your report on the Shree Shandilyeshwar Mahadev Mandir. Your writing & research skills are inspiring. 


Ancient temple's structure, the Shivlinga, and its connection to Shri Shandilya Rishi in mythology are fascinating. Especially, appreciate how you referenced sacred texts like Shri Shivleelamrit and Mahabharata to authenticate your information.


Without a doubt, your report has triggered a desire in me to visit the temple in person. Thank you for an informative report using Marathi so beautifully. Well done!

Happy to see India in millionaires club of Top100.  Are you next? See how to feature? 

Enjoy joyous moments of 7th Connect Birthday  Music, Masti-1, Masti-2 & Dosti 

Crucial facts you didn't know about  How Gudhi Padwa is celebrated in India? 

Come join fun quiz to enrich your maps knowledge. Here's how to participate

Do you wish to have a Hassle-Free trip to HAMPI Read the ViTAL TiPs

Photo crazy girls CSMT BMC InstaFoto | IceSpiceNice | Moody Melodiz |