Supriyadevkar's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 9

खुस्का भात

कोल्हापूर हे तांबडा रस्सा पांढरा रस्सा यासाठी तर प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर इथे मिळणारा खुस्का भात हा सुद्धा तितकाच चवीचा.खुश्का म्हणजे खडा मसाला थोडा गरम मसाला घालून फोडणी करून बनवलेला हा भात.काहीजण यात टोमॅटो कांदा देखील घालतात.वरती सजावटीसाठी बरिस्ता कांदा आणि एक मटनाचा किंवा चिकन पिस हे या भाताचं वैशिष्ट्य.कोल्हापूरात मटन थाळी सोबत हा भात हमखास मिळतो 

1000151246.jpg

1000114523.jpg

सुटसुटीत असा हा भात चवीला अप्रतिम लागतो.कोल्हापूरात हा बर्याच अंशी थाळी सोबत मिळतोच.काही आवडीची ठिकाणे सांगते जिथे आवर्जून थाळी खाण्यासाठी जावे सोबत खुस्का भात ही खावून पहा.

  1. हाॅटेल परख
  2. हाॅटेल पद्मा
  3. हाॅटेल ओपल
  4. हाॅटेल पूर्ण कोल्हापूर

या हाॅटेलसना सदैव गर्दी राहते थाळी खाण्यासाठी.

तुम्ही सुद्धा याची चव नक्की घ्या.

कोल्हापूर, Maharashtra, India
5 comments
Level 9

Betreff: खुस्का भात

@Supriyadevkar 

Der Reis sieht auch sehr gut und lecker aus 

Level 10

Re: खुस्का भात

@SupriyadevkarYummy. Thanks for sharing with us.

Md. Jakir Hossan

Connect Moderator

Re: खुस्का भात

Agree with @jakiripsc and @Annaelisa 

 

@Supriyadevkar 

खुस्का भात पाहून आणि वर्णन ऐकून तोंडाला पाणी सुटले 😋

 

Can you please also share the Google Maps links of those places?

So that we can go there during the next visit to Kolhapur.

 

Cannot resist tagging dear @Rohan10 here 😊

Level 8

Re: खुस्का भात

खूप छान कोल्हापूरचा खुस्का भात भारी...🤤 @Supriyadevkar 

तुम्ही जर का हॉटेल्स अथवा प्रसिद्ध ठिकाणांची ची नावे टाकणार असाल तर  शक्य असल्यास त्यांची गूगल मॅप ची लिंक टाकावी...

Raj_Tayade ||" Relationships are formed when you travel with your heart "||

My Map||My Insta||My Post Gallery

Level 8

Re: खुस्का भात

खूप छान पोस्ट. खुस्का भात अतिशय चविष्ट आहे. मी हॉटेल पद्मा गेस्ट हाऊस मध्ये खाल्ला आहे. त्याचा फोटो मी इथे शेअर करत आहे. तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद @Supriyadevkar  

 

1000026928.jpg

Photographer & Trekker
#LocalGuideOfIndia

My Insta
My WhatsApp Channel