mohanghyar's post
cancel
Showing results for 
Search instead for 
Did you mean: 
Level 8

शेतकरी किंवा बळीराजा

@CT @ajitthite 

शेतकरी किंवा बळीराजा

 

राबल्या शिवाय होत नाही...
कष्ट केल्याशिवाय मिळत नाही ...
घरात बसून काही चालत नाही ...
खातो तो चटणी भाकरी ... तोच आहे शेतकरी ...AAAAA.jpg

 

Akola, Maharashtra, India
16 comments
Connect Moderator

Re: शेतकरी किंवा बळीराजा

I can't tell what these working animals are, maybe cows, horses, bullocks bu I want ask @mohanghyar do they train the animals not to walk on the plants or is it just hit and miss, lick?

Leaderboards of Top 100 Local Guides from over 100 different countries!!!
Level 10
Level 10

Re: शेतकरी किंवा बळीराजा

नमस्कार @mohanghyar 
टॅग केल्या बद्दल धन्यवाद.
तुम्ही हा लेख फोटोग्राफी बोर्ड मध्ये समाविष्ट केला आहे. माझ्या मते तो लोकल स्टोरीज या विभागात जास्त ठीक दिसेल.
रोपे तर उगवली आहेत. त्यामुळे शेतकरी शेतात आता नांगर कशासाठी फिरवत आहे ते सांगू शकाल?
तथापि या सोशल मीडिया बद्दल आणखी काही.
कनेक्ट चा उद्देश लोकल गाईड्स एकमेकांना परिचित व्हावे यासाठी आहे.
तसे करताना लोकल स्टोरीज बोर्ड मध्ये कला, संस्कृती, स्थानिक ठळक वैशिष्ट्ये, एखादा महत्त्वाचा प्रसंग यावर लिहिणे अपेक्षित आहे.
त्यामुळे काव्य पंक्ती सोबत शेतकऱ्याचा दिनक्रम, त्याची वैशिष्ट्ये, शेत कामाची पद्धत याबद्दल अधिक लिहीणेही आवश्यक आहे. तसे न केल्यास कदाचित पोस्ट ऑफ टॉपिक होण्याचा संभव असतो.

Level 8

Re: शेतकरी किंवा बळीराजा

Sir it is called Davare in rural areas they are good for crops.

Level 8

Re: शेतकरी किंवा बळीराजा

सर याला ग्रामीण भागात डवरे म्हणतात ते पिकांना चांगले असतात.
मी सुधारणा करणार हे नक्की पण हि माझी दुसरी पोस्ट आहे मला थोडा वेळ लागेल ते समजायला मला गाईड म्हणून कुणी नाही मी स्वतः आज पर्यंत इथवर यायला कष्ट केलेत.

गूगल गाईड म्हणजे मला लागलेले व्यसन आहे.

Level 10
Level 10

Re: शेतकरी किंवा बळीराजा

फारच छान.

परंतु आपला मूळ उद्देश गुगल मॅप्स मध्ये योगदान देणे हा आहे, ते विसरून चालणार नाही.

अर्थात सर्व काही गोष्टी मॅप्स वर शक्य नाहीत.

येथे तुम्ही चटणी भाकरीची रेसिपी "फूड अँड ड्रिंक" मध्ये देऊ शकता पण मॅप्स मध्ये नाही, हा एक मोठा फरक आहे. 

 

 

 

Level 9

Re: शेतकरी किंवा बळीराजा

छान फोटो आहे, फोटो काढण्याची आवड जरूर जोपासा! @mohanghyar !👌
मला टॅग केल्याबद्दल आनंद झाला; धन्यवाद!

 

मला आशा आहे असेच छान फोटो व काही प्रवासवर्णने तुमच्या कडून अपेक्षित करायला काहींत हरकत नाही, नाही का ? 😊

 

| Ajit Thite | “Collect moments, not things” – Aarti Khurana |
My Latest posts :- | A Photo Challenge of the Roses: Nature's Masterpieces | Unusual, strange siting challenge: I noticed a plane parked next to the highway! ‌ |
Connect Moderator

Re: शेतकरी किंवा बळीराजा

@AdamGT they are tightened to the wood on their necks so they cannot escape or walk out of it. 

Connect Moderator

Re: शेतकरी किंवा बळीराजा

Thanks @Sophia_Cambodia but my question wasn't about these animals possibly running away!

Leaderboards of Top 100 Local Guides from over 100 different countries!!!
Connect Moderator

Re: शेतकरी किंवा बळीराजा

@AdamGT the string on their necks to the YOKE (នឹម) help them to walk straight in the line. Of course, they were trained, few times and they know whenever they are tightened to this YOKE - they know to walk straight. That's the experience from my childhood.